Sanjay Raut म्हणाले मला पण जाता आलं असतं गुवाहटीला | Sakal Media
2022-07-02
300
संजय राईत यांची शुक्रवारी १० तास ईडी चौकशी करण्यात आली. त्यानंतर आज सकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी आपल्याला सुद्धा गुवाहटीला जाता आलं असतं पण गेलो नाही असं त्यांनी स्पष्ट केलं.